mazi 16 jun chi perni ahe ata maze soyabeen pivle padat ahe ajun kahi shenga bharlelya nahit tr favarni karavi ki nahi .
pane pivli padun galat ahet
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याpane pivli padun galat ahet
पाने वाकडी होऊन पिवळी पडू लागले व वाढ थांबली पानाचा रंग बदलला
सोयाबीन पिवळी झाली आहे
पानाचा रंग पिवळा होत आहे आणि तांबडे ठिपके पडत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
3 वर्षांपूर्वी
Vishal. चक्रीभुंगा Soybean Girdle Beetle किंवा खोड अळीच्या Soybean Stem Miner नियंत्रणासाठी कोराजेन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ujjwal 61
3 वर्षांपूर्वी
Jast praman asel tar fawarni karu naka chakri bhunga ani khodmashi cha pradubhaw ahe ahe jast asalyas fukat paise jatil aata vel geli ahe fawarni agodar karavi lagat hoti