सोयाबीनवरील खोड पोखरणारी अळी - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

सुरुवातीला सोयाबीन ची वरची पाने थोडीसी लालसर होतायत असे वाटले आणि आता पान कारपल्या सारखे होते आणि पिवळे पडून गळून जाते आणि काही वाळून जातात

पान पिवळे ..तांबडत ..आणि कडा करपतात आणि पाने गाळून जातात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

चंद्रशेखर पवार चक्रीभुंगा Soybean Girdle Beetle किंवा खोड अळीच्या Soybean Stem Miner नियंत्रणासाठी कोराजेन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

पण आता शेंगा निबरल्या आहेत आणि जवळपास 30% पाने बुडाकडून पिवळी झाली आहेत ..फक्त शेंग हिरवी आहे ...सोयाबीन आता अडीच महिन्याचे आहे ...फोटो टाकला आहे pls एकदा निरीक्षण करून सांगा फवारणी झाली आहे ...

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

चंद्रशेखर पवार आत्ता काही करू नका। शेंगा व्यवस्तीत भरण्यासाठी शक्य असल्यास 00:52:34 + बोरान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Ok ...already 0-52-34+बोरॉन spary घेतला आहे .....thanks a lot .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा