सोयाबीन पाने अशी झाले आहेत काय ॵषध आहे काशा मुळे पाने अशी झाले आहेत
पानें रंग वाळलेली होते आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानें रंग वाळलेली होते आहे
पानावर फिरणारी किडे उंट आळी व शेंगा ची वाढ होत नाही
सोयाबीन चे पान झारले आहे
पाणाची चाळनी झाली आहे व हिरवी आळी आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
सागर ताकटे चक्रीभुंगा Soybean Girdle Beetle किंवा खोड अळीच्या Soybean Stem Miner नियंत्रणासाठी कोराजेन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!सागर 16
4 वर्षांपूर्वी
सर सोयाबीन वाढ खुप झाली आहे
Akash 708
4 वर्षांपूर्वी
सागर ताकटे चमत्कार किंवा लिहोसीन फवारा