सोयाबीनवरील खोड पोखरणारी अळी - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

आठ दिवस झालीत सोयाबीन वर फवारणी करून कोराजन+ऐसिटामिप्रिडची . क्रुपया रोग आणि योग्य कीटनाशक सूचवा.

शेंडयावरिल पानं करपून देठासह गळून पडत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

सतिष घोरसे Soybean Girdle Beetle किंवा Soybean Stem Miner असेल। लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

अलिका+सुक्ष्मअन्नद्रव्या ची फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा