उंट अळी आहे त्यावर काय इलाज
फिक्कट हिरवा वर्णन सोयाबीन चे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफिक्कट हिरवा वर्णन सोयाबीन चे
सोयाबीन वर मला असे वाट ते की शेंड ali aali asel karan ki mi darvarshi pahat aaho mazi perni 18 Jun la zali aata 1 mahina zala tari pan Ali kashi aali tumhi mala konte oshadha fawarayche sanga
रोग कोणता आहे ते सागा
हा रोग कोणता आहे व कोणते औषध फवारावे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Shreyas Gorte Soybean Looper च्या नियंत्रणासाठी लार्विन + नुवान चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!वैभव 0
4 वर्षांपूर्वी
Ok
Maharudra 11
3 वर्षांपूर्वी
सोयाबीन पिकावर आळी उंटआळी पाडलूवर कोणते औषध फवारणी करावी सोयाबीन पिकाला ७० दिवस झाले आहे तरी उपाय सांगावा