सोयाबीन चा जो देठ असतो त्याला गोल आकारात कातरत आहे आणि वरचे पान सुकून जात आहे .. हा रोग कोणता आहे आणि यावर उत्तम असे औषध सुचवा
पानाच्या खाली देठला गोल आकारात कातरल्या सारखे दिसत आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाच्या खाली देठला गोल आकारात कातरल्या सारखे दिसत आहे
पाने अशी आकुडल्या सारखी होतात आणि पिवळी पडतात
सोयाबीनचे पाने पिवळी का पडत आहेत
पानांला छिद्र पडले आहे तर उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
4 वर्षांपूर्वी
Ganesh Ambegave Soybean Girdle Beetle चक्रीभुंगा आहे। कोराजेन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ganesh 23
4 वर्षांपूर्वी
ठीक आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Ganesh 11
4 वर्षांपूर्वी
Solomon_bayer, prophenophos, trijophos, or Alika_ paiki kontyahi eka pesticide chi favarani ghya...