सोयाबीनवरील गर्डल बीटल - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

A

He Kay ahe soyabean la ahe rog

Rogaache nav mahiti nhi pan marat ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

हुमनी असु शकते,क्लोरो+ सायपरमेथ्रीन हे संयुक्त किडनाशक +बाववस्टिन ड्रेंचिग करा.

1वाईट मतप्रदर्शन
V

Amol Patil Soybean Girdle Beetle चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आहे। कोराजेन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा