सोयाबीनवरील खोड पोखरणारी अळी - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

K

सर मला सांगा हे काय आहे

सोयाबीन चा शेंडा वाळत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kapil Gajanan Lahane Soybean Girdle Beetle चक्री भुंगा किंवा Soybean Stem Miner खोड अळी आहे का चेक करा। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा