पलाशाची कमतरता - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

A

सोयाबीनची पाने अशी पिवळी झाली आहेत .आणि वाढीसाठी कोणते औषध फवारणी करावे..

पाने पिवळी आणि वाढ कमी होणे

2वाईट मतप्रदर्शन
V

Amol Jadhav Potassium Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

हो पाहिले दादा .उत्तम माहिती मिळाली.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

काय फवारावे

1वाईट मतप्रदर्शन
V

Rajiv Cercospora Leaf Spot of Legumes च्या नियंत्रणासाठी एन्ट्राकॉल + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1
M

फोलीकयुर २० मि लि सिक्वले २५ gm

1वाईट मतप्रदर्शन
G

सोयाबीन पिवळे होऊन जात आहे काय करावे काय करावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
H

Soyabean ase zale ahe pivle zale khali padle ahe shenga pan gadat ahet

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा