पाने आखडत आहेत...Urea शिंपल्यापासून असं होतय.हा रोग आहे की Urea पानावर पडल्यामुळे होतय...उपाययोजना सूचवा...🙏 शेवटच्या फोटो मधील पांढर्या रंगाचे किडे आढळून येत आहेत...उपाययोजना सूचवा..
पाने आखडत आहेत...Urea शिंपल्यापासून असं होतय.हा रोग आहे की Urea पानावर पडल्यामुळे होतय...उपाययोजना सूचवा...🙏 शेवटच्या फोटो मधील पांढर्या रंगाचे किडे आढळून येत आहेत...उपाययोजना सूचवा..
Venkat 603589
4 वर्षांपूर्वी
Akash Patil Fertilizer Burn Broad nosed Weevils वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!