सोयाबीनवरील गर्डल बीटल - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

N

चक्रीभुंगा वर उपाय सांगावा

फांदीला करंडा पडून संपूर्ण फांदी वाळून जाणे

1वाईट मतप्रदर्शन
V

Nitin Patil Soybean Girdle Beetle वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

दादा तुम्ही ट्रायजोफाॅस ची फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

ट्रायझोफोस फवारणी 2 वेळ करून झाली

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

Nitin Patil आपण profetsuper किंवा क्लोरोपायरीफोस किंवा सायपेरमिथेन वापरा त्याच सोबत emamactin benzine प्रत्येक पंप 5 ग्राम

2वाईट मतप्रदर्शन
D

Syngenta company che Alika vapra 15ml 15 ltr karita

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Profex super pn changle aahe. 40ml 15 ltr karita

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Coragen ची फवारणी करा...चक्रभूंगा आहे तो..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

सोयाबीन

पानाला छिद्र पडत आहेत. फवारणी कोणती करावी.

पानाला छिद्र पडत आहेत.

सोयाबीन

पिवळे पणा गेला नाही अगोदर चिलीटेड झिक +हिमियपीडा ची फवारणी केली होती झाडं भाजुन वाळत आहे यावर उपाय काय आहे कोणती फवारणी घ्यावी...

पिवळे झाडं भाजून वाळत आहे

सोयाबीन

वरील पीक सोयाबीन चे आहे... त्या मध्ये खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून आला... control measures सांगावे

वरील पीक सोयाबीन चे आहे... त्या मध्ये खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून आला... control measures सांगावे

सोयाबीन

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा