लोह कमतरता - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

पिवळे पणा गेला नाही अगोदर चिलीटेड झिक +हिमियपीडा ची फवारणी केली होती झाडं भाजुन वाळत आहे यावर उपाय काय आहे कोणती फवारणी घ्यावी...

पिवळे झाडं भाजून वाळत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विनायक बकाल Zinc Deficiency Iron Deficiency 19:19:19 + मिक्स मायक्रो न्यूट्रियएन्ट चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा