सोयाबीनवरील गर्डल बीटल - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

S

सोयाबीन पीकावरील रोगाविषयी सल्ला

सोयाबीनच्या शेंड्याच्या खालील भागातील खोडावर दोन रिंग दिसतात त्यात लहान पिवळ्या रंगाची अळी आहे.शेंडा वाळून जात आहे..कृपया रोग सांगा व फवारणीचे औषध सांगा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Satpute Ramkishan Soybean Girdle Beetle वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

खोड अळी साठी हमला चा स्प्रे करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

चक्री भुंगा आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा