लोह कमतरता - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

पाने पिवळी पडत आहेत उपाय सांगा

पानांचा रंग पिवळा पडत आहे पेरणी करून पंधरा दिवस झाले

1वाईट मतप्रदर्शन
V

सुधाकर लक्ष्मण वाघ Iron Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

सोयाबीन

Soyabean pivli padhat ahe kay karu

Panacha rang padhlane

सोयाबीन

सोयाबीन पेरणी करून 37 दिवस झाले, फवारणी झाली आहे Emamactin Benzoate, आणखी फवारणी करायची आहे 2 ऑगस्ट 2020 ला तोपर्यंत सोयाबीन पूर्ण फुले लागलेली असतील कृपया योग्य मार्गदर्शन करावे

पान फाटलेली दिसत आहेत खुप कमी प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे

सोयाबीन

सोयाबीन ची वाढ खूप होत आहे आणि पानाला शीद्र पडले एकट दुक ट फुले आली कोणती औषदी चा फवारा काढू

वाढ खूप झाली पिवळसरदिसते

सोयाबीन

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा