लोह कमतरता - सोयाबीन

सोयाबीन सोयाबीन

M

सर माझ्या सोयाबीन या पिकाची पाने पिवळसर पडत आहे

पानांचा रंग बदल व माझ्या शेतात पाणी निचरा होते परंतु ही पाने पिवळी पडण्याचे कारण काय असेल सर

1वाईट मतप्रदर्शन
V

Mungsaji Umare हे Iron Deficiency आहे। फेरस सल्फेट किंवा चिलेटेड फेरस चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा