सोयाबीनची पाने पिवळी का होतात त्याच्यावर काही औषधी उपचार सांगा
सोयाबीन ची पाणी पिवळी झाली
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यासोयाबीन ची पाणी पिवळी झाली
वाढ खूप झाली पिवळसरदिसते
पिवळसर...मुळकुज... खोड आणि झाड वाळणे
Khod Pandhare hote Aani nanter pane sukayala lagte Aani zad valun jate
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
5 वर्षांपूर्वी
Vitthal हे Iron Deficiency मुळे होत आहे। फेरस सल्फेट किंवा चिलेटेड फेरस चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dnyaneshwar 7
5 वर्षांपूर्वी
कोरझन मारा त्या वर
Vishal 67
5 वर्षांपूर्वी
Iron chi kami aslyamule Chelemix combi and cropmax or biozyme spray karave
Vitthal 85
5 वर्षांपूर्वी
विशाल भाऊ चिलेटेड फेरस आणि विगर थ्री सायपरमेथ्रीन डेल्टाफास.. व बुरशीनाशक घेतलेले आहे काही फरक पडेल का?
Jayanure 0
5 वर्षांपूर्वी
Vitthal konte favarle kitnashak amchi suda pival pan hot ahe
Vishal 67
5 वर्षांपूर्वी
Chalel vigor3 ani chileted ferrous good
Vishal 67
5 वर्षांपूर्वी
Vigor 3 ani chelemix combi sobat marlyane result changala milato