पांढरी माशी - बटाटा

बटाटा बटाटा

S

काही झाडं सुकत आहेत. 21 दिवसाचा प्लाॅट आहे.

कशामुळे झाले? आणि काय करावे?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shourya थंडी आणि पांढरीमशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी सुमिटोमो सुमिप्रिंट + सिलिक्झॉल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

बटाटा

बटाटा पिकाचे पाने वाकडे होत आहेत

बटाटा मोठा होण्याकरिता कोणते खते वापरावीत

बटाटा

झाडाची पाने वरील बाजूला गोळा झालेली आहे ... अस का ?कश्या मुळे असे आहे ?

पानावरती बारीक मछर आहे ..

बटाटा

प्लँटिक्सच्या निदानाप्रमाणे बटाटा बोकड,करपा ह्या रोगाची लक्षणे आहेत. रोपे कोमेजून गेलेली आहेत.शेताकडे बघून मन उद्विघ्न होते.काय करावे सूचत नाही?

पाने वरच्या बाजूला दुमडलेली आहेत,कडांना करपलेली आहेत,पांढय्रा माशा व हिरवे तुडतूडे आहेत,पीक तजेलदार नाही.पाने आकाराने खुपच छोटी आणि सुरकुतलेली आहेत.संपुर्ण शेत कोमेजून गेलेले दिसते.काय करू?

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा