प्लँटिक्सच्या निदानाप्रमाणे बटाटा बोकड,करपा ह्या रोगाची लक्षणे आहेत. रोपे कोमेजून गेलेली आहेत.शेताकडे बघून मन उद्विघ्न होते.काय करावे सूचत नाही?
पाने वरच्या बाजूला दुमडलेली आहेत,कडांना करपलेली आहेत,पांढय्रा माशा व हिरवे तुडतूडे आहेत,पीक तजेलदार नाही.पाने आकाराने खुपच छोटी आणि सुरकुतलेली आहेत.संपुर्ण शेत कोमेजून गेलेले दिसते.काय करू?
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
Janrao Laxman Kathole पांढरीमाशी Whiteflies व तुडतुड्याच्या Leafhoppers and Jassids नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!