पांढरी माशी - बटाटा

बटाटा बटाटा

D

बटाट्याची खालची पाने गोल होत आहेत

बटाटा लागवड करण्यात आलेली आहे बटाटा लागवड करून एक ते सव्वा महिना झालेला आहे बटाट्याची पाणे गोल होत आहेत तरी उपाय सुचवा🙏🙏🙏🙏🙏🙏

1वाईट मतप्रदर्शन
V

Dhanaraj Ingole पांढरीमशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी सुमिप्रिंट + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

बटाटा

झाडाची पाने करपत आहेत

पाने आखडून धरलेले आहेत काय करावे

बटाटा

प्लँटिक्सच्या निदानाप्रमाणे बटाटा बोकड,करपा ह्या रोगाची लक्षणे आहेत. रोपे कोमेजून गेलेली आहेत.शेताकडे बघून मन उद्विघ्न होते.काय करावे सूचत नाही?

पाने वरच्या बाजूला दुमडलेली आहेत,कडांना करपलेली आहेत,पांढय्रा माशा व हिरवे तुडतूडे आहेत,पीक तजेलदार नाही.पाने आकाराने खुपच छोटी आणि सुरकुतलेली आहेत.संपुर्ण शेत कोमेजून गेलेले दिसते.काय करू?

बटाटा

Aloo de vel de Patte kathe ho rahe han

Patte kathe ho rahe hun tasveer vich dekho

बटाटा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा