Mazhe pik yaychya aadhich kharab hote va pik yet nahi aani fule pan padun jatat va pik aalech tar purna safed fal yete
Ful galun padte ,fal vyavsthit pikat nahi, aani tyat godva nasto
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याFul galun padte ,fal vyavsthit pikat nahi, aani tyat godva nasto
मावा किड आटोक्यात आली पाहिजे.
काळे डाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे
काय औषध मारायचे सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Shubham 1490
3 वर्षांपूर्वी
प्रतिक Anthracnose of Pomegranate कृपया ही साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल .
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Utkarsha 111585
3 वर्षांपूर्वी
प्रतिक टेब्युक्युनॅझोल याची 8-10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.हे बाजारात बायर चे फॉलिकर नावाने भेटते. पाणी नियोजन करणे आवश्यक आहे भाऊ