डाळिंब

Punica granatum

पाणी देणे
कमी

लागवड
रोपणी केलेले

काढणी
1 - 365 दिवस

कामगार
मध्यम

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
6.5 - 7.5

"तापमान"
0°C - 0°C

खते देणे
मध्यम

डाळिंब

परिचय

डाळिंब (पुनीका ग्रॅनाटम) हे व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे फळ आहे जे ताजे खाल्ले जाते किंवा प्रक्रिया करुन त्याचा रस आणि जाम बनविला जातो. डाळिंबाच्या झाडास फळधारणा होण्यात ३ वर्षे लागतात, पण नंतर ते सुमारे ३० वर्षांपर्यंत फळ देत रहाते.

काळजी

काळजी

लागवडीपूर्वी, जमीन भुसभुशीत होऊन हवा चांगली खेळण्यासाठी, चांगली नांगरणी करून जमिनीतील कचरा काढुन टाकण्याची शिफारस केली जाते. कलम करण्यासाठी गुटी कलम पद्धत हे सर्वसामान्यपणे वापरली जाणारी प्रचलित पद्धत आहे. डाळिंबाच्या झाडाला आधार देण्यासाठी विविध फांद्यांना आधार देण्याची शिफारस केली जाते ज्यामुळे रोगाचा प्रसार टळतो. डाळिंबाच्या लागवडीसाठी ठिबक सिंचनाची शिफारस केली जाते, ज्याद्वारे इष्टतम २० से.मी. प्रति वर्षी पाणी मिळेल. फळधारणेनंतर सुमारे १२०-१३० दिवसांनी फळे तोडणीसाठी तयार होतात. डाळिंबासह डाळी आणि भाजीपाला पिके आंतरपीक म्हणून घेतली जाऊ शकतात.

माती

डाळिंबास विस्तृत श्रेणीची जमिन चालते पण चांगला निचरा होणारी मध्यम चिकणमातीची जमिन भावते. जमिनीच्या जास्त ओलाव्यामुळे उत्पादन आणि फळांची गुणवत्ता खालवते.

हवामान

डाळिंब समशीतोष्ण, अर्ध आर्द्र आणि उप-उष्णकटिबंधीय भागात वाढू शकते. विशेषत: फळधारणेच्या काळात इष्टतम वाढीसाठी ऊन, उबदार आणि कोरडे हवामान मानवते. हिवाळ्यात देखील थंड आणि कोरडे हवामान आवश्यक असते.

संभाव्य रोग

डाळिंब

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

डाळिंब

Punica granatum

डाळिंब

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

डाळिंब (पुनीका ग्रॅनाटम) हे व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे फळ आहे जे ताजे खाल्ले जाते किंवा प्रक्रिया करुन त्याचा रस आणि जाम बनविला जातो. डाळिंबाच्या झाडास फळधारणा होण्यात ३ वर्षे लागतात, पण नंतर ते सुमारे ३० वर्षांपर्यंत फळ देत रहाते.

मुख्य तथ्ये