फुल गळ होतेय अशे डाग पडून उपाय योजना काय करावी
फुल गळ होतेय अशे डाग पडून उपाय योजना काय करावी
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफुल गळ होतेय अशे डाग पडून उपाय योजना काय करावी
पानांचा रंग पिवळा आहे
भरपुर कळी नाही व जेवढी कळी आहे त्याला माहु लागला आहे
सगळ्या झाडांच्या शेंड्याला असे झाले आहे, उपाय सांगावे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
3 वर्षांपूर्वी
दिनेश पगार Anthracnose of Pomegranate आहे। कॉपर + कसू B किंवा किटाझिन + Z78 किंवा फोलियो गोल्ड2 मिली प्रति लिटर चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Satish 11
3 वर्षांपूर्वी
१२:६१= ३ की + बोराँन= ५०० ग्राम ड्रीपमधून सोडा एकरी
Satish 11
3 वर्षांपूर्वी
विश्रांतीच्या काळात एकरी मोठं मीठ= १० कीलो ड्रीपने यामुळे कळी गळत नाही २ वेळा सोडावे