डाळिंबावरील कवडी  करपा - डाळिंब

डाळिंब डाळिंब

K

पानांवर टिपके पडत आहेत.

पानांवर टिपके पडत आहेत आणि त्यांचा कलर पिवळा पडून गळत आहेत. बागातील फळे काढून १५ दिवस झालेले आहेत पण सतत पाऊस चालू असल्याने फवारे चुकलेले आहेत. यासाठी काय उपाय करावा.

21
V

Kiran Anthracnose of Pomegranate आहे। कॉपर + कसू B किंवा किटाझिन + Z78 किंवा फोलियो गोल्ड2 मिली प्रति लिटर चि फवारणी घ्या

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा