या रोगांवर काय उपाय केला पाहिजे
काळे डाग आल्यात आणि त्याच प्रमाण पण वाढतंय खूप त्यावर कोणती फवारणी घेऊ
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकाळे डाग आल्यात आणि त्याच प्रमाण पण वाढतंय खूप त्यावर कोणती फवारणी घेऊ
Zade pivali hone ani nantar mar hone
कळीवर हिरवे ठिपके दिसत आहेत
पाने व फांद्या पूर्ण वाळलेल्या आहेत कशामुळे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Vishal तेल्या Bacterial Blight of Pomegranate वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!मच्छिंद्र 5667
4 वर्षांपूर्वी
Coside plus Tiptur cycling
Vishal 80
4 वर्षांपूर्वी
Pawar sir तुम्ही जे मला वरती घटक सांगितले आहेत त्याची फवारणी कशी करायची ते सगळी एकत्र करून मारायची का एक एक करून मारायची
Jadhav 1
4 वर्षांपूर्वी
याच्यावर उपाय सांगा