डाळिंबावरील जीवाणूजन्य करपा (तेल्या रोग) - डाळिंब

डाळिंब डाळिंब

पानांवर काळे डाग पडून पाने पिवळी पडतात व फळांवर काळे करप्या सारखे डाग पडत आहे

पानांचा रंग पिवळा होत आहे तसेंच पानावर काळे डाग पडत असून फळांवर काळे डाग पडत आहे काही झाडावर तेल्या देखील आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

योगेश देवराम मोकळ तेल्या Bacterial Blight of Pomegranate वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा