डाळिंबावरील कवडी  करपा - डाळिंब

डाळिंब डाळिंब

G

कुठली फवारणी द्यावी लागेल

रोग कुठला आहे सांगा . औषधाचे प्रमाण किती वापरावे सांगा .

1वाईट मतप्रदर्शन
V

Ganesh Shinde Anthracnose of Pomegranate आहे। कॉपर + कसू B किंवा किटाझिन + Z78 किंवा फोलियो गोल्ड2 मिली प्रति लिटर चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

कोसाईड आनि स्ट्रेपटासाक्लिन चा स्प्रे घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

प्लेग सारखे वाटत आहे .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा