हा कोणता रोग आहे आम्ही या रोगाला लई फवारण्या केल्या तरिही जात नाही आम्हाला तुम्ही या रोगाचि माहिती दिली तर चागले होईल
पानांचा रंग तपकिरी आणि हिरवा आणि पानावर टिपके टिपके आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांचा रंग तपकिरी आणि हिरवा आणि पानावर टिपके टिपके आहे
डाळिंब काळपट डाग पडत आहेत उपाय व रोगनिदान करा
ह्यावर उपाययोजना काय करावी?
Konti fawarni karavi amistar top fawarle ahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Shankar Divate Anthracnose of Pomegranate आहे। कॉपर + कसू B किंवा किटाझिन + Z78 किंवा फोलियो गोल्ड2 मिली प्रति लिटर चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!