डाळींबा वर कळी स्टेज वर काॅपर चा स्पे घेतला तर चालेल का?
तेल्या साठी फळ व कळी देन्ही आहेत फळांवर तेल्या आहे
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यातेल्या साठी फळ व कळी देन्ही आहेत फळांवर तेल्या आहे
काळे डाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे
फळ लागत नाही ,लागले तरी बारीक राहतात आणि गळून पडतात
डाळिंब लाईन ५ वर्ष झालि तरि डाळिंब लागत नाहि
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Jundale Chandrakant Bacterial Blight of Pomegranate वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Aditya 238
4 वर्षांपूर्वी
Drip be 2 kg korfad soda
Maruti 832
4 वर्षांपूर्वी
सेटींग झाले असेल तर चालेल, परंतु कळीत नको, स्कोर+ कवच ची फवारणी करा