डाळिंबावरील जीवाणूजन्य करपा (तेल्या रोग) - डाळिंब

डाळिंब डाळिंब

य

तेल्या सारखे डाग दिसत आहे काय उपाय करु

तेलगत डाग दिसत आहे फळे ताडकतआहे

2वाईट मतप्रदर्शन
V

योगेश देवराम मोकळ तेल्याच Bacterial Blight of Pomegranate आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
म

मोरचुद चुना ईजि बोड॔ फवारनी करा

1वाईट मतप्रदर्शन
य

मोरचुद चुना प्रमाण सांगा सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

समुदायामध्ये सविस्तर आणि योग्य माहिती सांगितली आहे, तपासुन पहा

1वाईट मतप्रदर्शन
प

स्ट्रेप्टोसायक्लीन + ब्लुकॉपर + किटाझीन वापरा.

2वाईट मतप्रदर्शन
N

जास्त प्रमाणात असेल तर कोसाइड2000(1ग्रॅम)+ स्ट्रेप्टो ची फवारणी करावी...

2वाईट मतप्रदर्शन
M

Kocide2000 मध्ये कासुगामायसिन आहे स्ट्रेप्टो मिसळू नये असे वाटते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा