तेल्या सारखे डाग दिसत आहे काय उपाय करु
तेलगत डाग दिसत आहे फळे ताडकतआहे
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यातेलगत डाग दिसत आहे फळे ताडकतआहे
झाडांवरील काही फळांवर असला खरड्या सारख वाढत आहे.
Konta kida aahe upay sangava
पानांचा रंग पिवळा होत आहे तसेंच पानावर काळे डाग पडत असून फळांवर काळे डाग पडत आहे काही झाडावर तेल्या देखील आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
योगेश देवराम मोकळ तेल्याच Bacterial Blight of Pomegranate आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!मच्छिंद्र 5667
4 वर्षांपूर्वी
मोरचुद चुना ईजि बोड॔ फवारनी करा
योगेश 16
4 वर्षांपूर्वी
मोरचुद चुना प्रमाण सांगा सर
Maruti 832
4 वर्षांपूर्वी
समुदायामध्ये सविस्तर आणि योग्य माहिती सांगितली आहे, तपासुन पहा
प्रदीप 427
4 वर्षांपूर्वी
स्ट्रेप्टोसायक्लीन + ब्लुकॉपर + किटाझीन वापरा.
Nitin 589
4 वर्षांपूर्वी
जास्त प्रमाणात असेल तर कोसाइड2000(1ग्रॅम)+ स्ट्रेप्टो ची फवारणी करावी...
Maruti 832
4 वर्षांपूर्वी
Kocide2000 मध्ये कासुगामायसिन आहे स्ट्रेप्टो मिसळू नये असे वाटते