डाळिंबावरील जीवाणूजन्य करपा (तेल्या रोग) - डाळिंब

डाळिंब डाळिंब

M

डाळिंबाच्या फळावर ती डाग पडले आहेत

डाळिंबाच्या फळावर ति डाग पडले आहेत डाग काळे आणि तेलकट आहेत

1वाईट मतप्रदर्शन
V

Mohalkar Vishal तेल्या Bacterial Blight of Pomegranate वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

डांबऱ्या आहे सर. १( नीम करंज चा स्प्रे द्या. 2 मीली/ लीटर) ५-६ २(दिवसांनी शिल्ड+ सक्सेस चा स्प्रे द्या. ) नीम करंज चे ३ स्प्रे घ्या.

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा