डाळिंबावरील कवडी  करपा - डाळिंब

डाळिंब डाळिंब

S

फळावर काळे डाग आहेत त्यासाठी उपाय सांगा

झाडावरती 4/5फळे काळे डाग व फळे कडक झालेले आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Anthracnose of Pomegranate आहे। कॉपर + कसू B किंवा किटाझिन + Z78 किंवा फोलियो गोल्ड2 मिली प्रति लिटर चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

माझ्या बागेत पण असे डाग होते. Bactricel+Blitox ने चांगला फरक पडला आहे.

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा