डाळिंबावरील जीवाणूजन्य करपा (तेल्या रोग) - डाळिंब

डाळिंब डाळिंब

V

हा कोणता रोग आहे यावर उपाय सांग

फळावरती डाग आहेत आणि पाने पण करपली आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vishal Vilas Pawar लक्षण तर तेल्या Bacterial Blight of Pomegranate सारखे वाटत आहेत। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺ तेल्या नियंत्रण करणे एक औषध किंवा एखादा उपाय करून नियंत्रणात येणे खूप अवघड आहे। खालील प्रकारे नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात 1. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करा 2. मातीचे परीक्षण करूनच रासायनिक खतांची मात्र द्या 3. बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे 4. बागेत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी 5. खाली पडलेली पाने व छाटलेल्या रोगट फांद्या जाळून टाकाव्यात 6. छाटणीची व इतर औजारे निर्जंतुक करून वापरावीत 7. नियमितपणे ट्रायकोडर्मा, सुडोमोनस व बॅसिल्लासचा वापर फवारणी, आळवणी किंवा ठिबकद्वारे करा। 8. छाटणी केलेल्या झाडांच्या भागांना लगेचच बोर्डो पेस्ट लावा। 9. बोर्डो मिश्रण व स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपर ची आलटून पालटून फवारणी करा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा