साईज वाठ वण्या सठी काय करावे लागेल
तेल्या अला आहे काय करावे लगेल
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यातेल्या अला आहे काय करावे लगेल
फळ 200 ग्रमच्या जास्त आहे
पानाचा शेडा करपला आहे आणि पाने मुरगाळत आहेत
पाने बारीक व वाकडी आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Sandesh Sambhaji Chatte Bacterial Blight of Pomegranate वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺ आत्ता फळाची साईज वाढण्यासाठी 1. एकरी 700 ग्राम बोरान सोडा म्हणजे फळ थोडा मोकळा होईल 2. तीन दिवसांनी 5 ग्राम GA (जिब्रालीक ऍसिड) प्रति 200 लिटर चि फवारणी घ्या 3. त्या नंतर दोन दिवसांनी 19:19:195 किलो सोडा व नंतर 4 दिवसानी 00:52:345 किलो सोडा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!