डाळिंबावरील जीवाणूजन्य करपा (तेल्या रोग) - डाळिंब

डाळिंब डाळिंब

A

तेल्या आहे दवाई सांगा

डाळिंब चिरणे डाग येतोय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

Hi Aniket Bhatekar Bacterial Blight of Pomegranate Click on above link so that u can get more details in Plantix library

चांगले मतप्रदर्शन1
V

Aniket Bhatekar Bacterial Blight of Pomegranate वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺ तेल्या नियंत्रण करणे एक औषध किंवा एखादा उपाय करून नियंत्रणात येणे खूप अवघड आहे। खालील प्रकारे नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात 1. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करा 2. मातीचे परीक्षण करूनच रासायनिक खतांची मात्र द्या 3. बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे 4. बागेत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी 5. खाली पडलेली पाने व छाटलेल्या रोगट फांद्या जाळून टाकाव्यात 6. छाटणीची व इतर औजारे निर्जंतुक करून वापरावीत 7. नियमितपणे ट्रायकोडर्मा, सुडोमोनस व बॅसिल्लासचा वापर फवारणी, आळवणी किंवा ठिबकद्वारे करा। 8. छाटणी केलेल्या झाडांच्या भागांना लगेचच बोर्डो पेस्ट लावा। 9. बोर्डो मिश्रण व स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपर ची आलटून पालटून फवारणी करा।

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

नीम करंज चा स्प्रे द्या २ मिली/ लीटर. १ लीटर/ एकरी ड्रिपमधुन. बायो समृद्धी ६ ते १० लिटर / एकरी.

चांगले मतप्रदर्शन1
M

बोर्डो फवारा

चांगले मतप्रदर्शन1
P

https://youtu.be/jaGDohi-kY4

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

https://youtu.be/jaGDohi-kY4 video paha

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा