हा तेल्या रोग त्याच्यावर काय उपचार आहे ते लवकर सांगा
झाड सुकाट दिसणे किंवा पाणी पिवळे पडणे
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाड सुकाट दिसणे किंवा पाणी पिवळे पडणे
सगळ्या झाडांच्या शेंड्याला असे झाले आहे, उपाय सांगावे.
हळू हळू एक एक फांदी जलत आहे
पाने करपल्या सारखी आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Popat Bagal Bacterial Blight of Pomegranate वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺ तेल्या नियंत्रण करणे एक औषध किंवा एखादा उपाय करून नियंत्रणात येणे खूप अवघड आहे। खालील प्रकारे नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात 1. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करा 2. मातीचे परीक्षण करूनच रासायनिक खतांची मात्र द्या 3. बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे 4. बागेत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी 5. खाली पडलेली पाने व छाटलेल्या रोगट फांद्या जाळून टाकाव्यात 6. छाटणीची व इतर औजारे निर्जंतुक करून वापरावीत 7. नियमितपणे ट्रायकोडर्मा, सुडोमोनस व बॅसिल्लासचा वापर फवारणी, आळवणी किंवा ठिबकद्वारे करा। 8. छाटणी केलेल्या झाडांच्या भागांना लगेचच बोर्डो पेस्ट लावा। 9. बोर्डो मिश्रण व स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपर ची आलटून पालटून फवारणी करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!