डाळिंब फळावर काळा डाग आहे. कशामुळे असेल
काळा डाग, सगळ्या फळावर नाही एखाद्या फळावर आहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकाळा डाग, सगळ्या फळावर नाही एखाद्या फळावर आहे.
VVishal
फळावरती डाग आहेत आणि पाने पण करपली आहेत
MMahesh
Falen posnaysathi khat sanga
GGangadhar
डाळींब झाडाच्या पाना वरील मावा पिकास पडलेल्या रोगाचा उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
5 वर्षांपूर्वी
Somnath Anthracnose of Pomegranate वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Somnath
66
5 वर्षांपूर्वी
हो आहेत पानावर काळे ठिपके
Somnath
66
5 वर्षांपूर्वी
सर ह्या प्रॉब्लेम वर सोल्यूशन काय आहे का जेनणेकरून अशी रोगट पाने गळून पडतील
Somnath
66
5 वर्षांपूर्वी
सर रात्री पाऊस पडल्याने हा पानावरील डाग फळावर येईल का.
Venkat
603569
5 वर्षांपूर्वी
Somnath हो येऊ शकते। आत्ता कॉपर + व्हॅलीडामायसीन चि फवारणी घ्या