तेल्याचे 20/25झाडे आहेत, फळे तडकत आहेत.
Bordo ची फवारणी प्रमाण, किती दिवसांनी घ्यावी. अजून कोणती फवारणी घ्यावी,की ज्यामुळे तेल्या कंट्रोल होईल
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याBordo ची फवारणी प्रमाण, किती दिवसांनी घ्यावी. अजून कोणती फवारणी घ्यावी,की ज्यामुळे तेल्या कंट्रोल होईल
मावा किड आटोक्यात आली पाहिजे.
फळ 200 ग्रमच्या जास्त आहे
काळे डाग आल्यात आणि त्याच प्रमाण पण वाढतंय खूप त्यावर कोणती फवारणी घेऊ
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
Gajanan Parihar Bacterial Blight of Pomegranate वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺ तेल्या नियंत्रण करणे एक औषध किंवा एखादा उपाय करून नियंत्रणात येणे खूप अवघड आहे। खालील प्रकारे नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात 1. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करा 2. मातीचे परीक्षण करूनच रासायनिक खतांची मात्र द्या 3. बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे 4. बागेत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी 5. खाली पडलेली पाने व छाटलेल्या रोगट फांद्या जाळून टाकाव्यात 6. छाटणीची व इतर औजारे निर्जंतुक करून वापरावीत 7. नियमितपणे ट्रायकोडर्मा, सुडोमोनस व बॅसिल्लासचा वापर फवारणी, आळवणी किंवा ठिबकद्वारे करा। 8. छाटणी केलेल्या झाडांच्या भागांना लगेचच बोर्डो पेस्ट लावा। 9. बोर्डो मिश्रण व स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपर ची आलटून पालटून फवारणी करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!