डाळिंबावरील कवडी  करपा - डाळिंब

डाळिंब डाळिंब

N

हे डाग कशामुळे येते आहे, कृपया मार्गदर्शन करावे व याला फवारणी सांगावी.

फळांवर काळे डाग येत आहेत हे कशामुळे येतात व यांच्यावर काय उपाय आहे त्यावर सविस्तर माहिती द्यावी .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Nandkishor Kashinath Wagh बहुतेक Anthracnose of Pomegranate वाटत आहे वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा