लोह कमतरता - डाळिंब

डाळिंब डाळिंब

झाडाच्या वरच्या बाजूची पाने पिवळी व करपल्या सारखे दिसतात तरी उपाय सांगावा

पाणी पिवळी व लाल सर आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

अमोल कोंढारे Iron Deficiency च्या नियंत्रणासाठी चिलेटेड फेरस चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्रमाण किती घ्यावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

अमोल कोंढारे 1 ग्राम प्रति लिटर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा