भूमध्य  प्रदेश प्रकारची   फळ माशी - डाळिंब

डाळिंब डाळिंब

G

असे फळ होत आहे तरी कोनती औषध फवारणी सांगा

व फळ गळून जात आहे तरी कोनती औषध फवारणी सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

Ganesh फळमाशी Mediterranean Fruit Fly चा प्रादुर्भाव वाटत आहे। कामगंध सापळे लावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

हा फळे पोखरणारर्या अळी चा प्रादुर्भाव झालेला आहे......... या साठी नुवान 2मि.ली./ लिटर + कराटे 1मि.ली./लिटर या प्रमाणात संध्याकाळी फवारणी घ्यावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा