लोह कमतरता - डाळिंब

डाळिंब डाळिंब

M

हे झाड डाळींबाचे आहे. ह्या झाडाची पाने पिवळी पडू लागली आहेत. भार धरला आहे. झाडावर माल आहे. उपाय सांगा.

पाने पिवळी पडु लागले.

1वाईट मतप्रदर्शन
S

Hi Mayur Ramesh Jadhav , Sometimes this happens due to nutrational deficiency. Please share your fertilizer plan. Which fertilizer you have applied yet?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mayur Ramesh Jadhav बहुतेक Iron Deficiency आहे। चिलेटेड फेरस किंवा फेरस सल्फेट चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा