डाळिंब फळास बारीक होल पडत आहे हा रोग कोणता आहे समजतच नाहीय मार्गदर्शन करा .
डाळिंब फळास बारीक होल पडत आहे हा रोग कोणता आहे समजतच नाहीय
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याडाळिंब फळास बारीक होल पडत आहे हा रोग कोणता आहे समजतच नाहीय
मावा आणि चिकटा यावरील उपाय सागा
भरपुर कळी नाही व जेवढी कळी आहे त्याला माहु लागला आहे
पानावर काळे गड द टिपके व त्या भवती पिवळं वलय फांद्या तडकतात उपाय काय
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603569
4 वर्षांपूर्वी
+919890380511 बहुतेक फळमाशीचा Mediterranean Fruit Fly प्रादुर्भाव आहे। कामगंध सापळे लावा व मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Maruti 832
4 वर्षांपूर्वी
Brobr ahe, yasivay baget mercury dive lava, sayankali meothrin ci favarni kra.
Anil 6
4 वर्षांपूर्वी
धन्यवाद
Shekharjagtap 154
3 वर्षांपूर्वी
सर गुळाचे प्रमाण किती असावे Venkat Pawar.