हा कोणता रोग आहे, या वर प्रभावी उपाय कोणता?
फळांच्या सालीवर डाग दिसत आहेत.
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफळांच्या सालीवर डाग दिसत आहेत.
Jhadachya phandya Walaun jat ahet, khoda jawal pan kahi dist nahi. Ya war upay sanga. Jhadachya ak ak phandi Walat ahet. Upay sanga lawkar
डाळिंब काळपट डाग पडत आहेत उपाय व रोगनिदान करा
फुल कळी लहान असून देठ वाकडे आहेत, या साठी काय करावे लागेल. कळी मोठी आणि चांगली येन्यासाठी काय करावे सुचवा.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Dr.
26975
5 वर्षांपूर्वी
Pomegranate Farmer यह Bacterial Blight of Pomegranate रोग है । विस्तृत जानकारी के लिए यहाँहरे लिंक पर क्लिक करें।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Manoj
176
5 वर्षांपूर्वी
प्रोफाईलर 300gm प्रती 200 लिटर पाण्यातून फवारा .
Pomegranate
38
5 वर्षांपूर्वी
तेल्या आहे की दुसरे कोणते डाग आहेत.
Manoj
176
5 वर्षांपूर्वी
तेल्या नाही
Pomegranate
38
5 वर्षांपूर्वी
Manoj Kanawade नक्की का? कारण कोणी तेल्या म्हणत आहे त्यामुळे नेमके काही सुचत नाही
Manoj
176
5 वर्षांपूर्वी
हो...
Suraj
116
5 वर्षांपूर्वी
Sarkskora
Pomegranate
38
5 वर्षांपूर्वी
Suresh Salunkhe समजले नाही हा कोणता रोग आहे
Suraj
116
5 वर्षांपूर्वी
Sarkskora aahe
Pomegranate
38
5 वर्षांपूर्वी
Suresh Salunkhe तेल्या असण्याची भीती वाटत आहे..
Suraj
116
5 वर्षांपूर्वी
Nahi
Pomegranate
38
5 वर्षांपूर्वी
Suresh Salunkhe नक्की ना, यावर कोणती फवारणी घ्यावी
Suraj
116
5 वर्षांपूर्वी
Pomegranate Farmer Roko/kitazin+m45/sckor kavach/kosaid Yache spre altun paltun mara
Pomegranate
38
5 वर्षांपूर्वी
Suresh Salunkhe तेल्या असू नये एवढीच अपेक्षा
Suraj
116
5 वर्षांपूर्वी
Telya Nahi ghabru nka
Pomegranate
38
5 वर्षांपूर्वी
ध्यानवाद साळुंके बंधू
Sunil
61
5 वर्षांपूर्वी
तेल्या नाही, antracol चा spry घ्या
Sunil
61
5 वर्षांपूर्वी
किंवा स्कॉर कवच
Pomegranate
38
5 वर्षांपूर्वी
Thank you sunil पाटील
Sahil
1
5 वर्षांपूर्वी
Dambrya aahe corekavach mara
विक्रम
6
5 वर्षांपूर्वी
यावर कोणत ऊपयोग आहे का
Pomegranate
38
5 वर्षांपूर्वी
नाना Nanaso Saste आपले डाळिंब विक्रीला आले आता कोणते ही स्पॉट नाहीत
विक्रम
6
5 वर्षांपूर्वी
टिपक आहे भाऊ
Sangram
0
5 वर्षांपूर्वी
Sarkospora telya nahi56161174
Sangram
0
5 वर्षांपूर्वी
Telya nahi
Sangram
0
5 वर्षांपूर्वी
No
Godase
0
5 वर्षांपूर्वी
डांबरी डाग आहे
शहाजी
0
5 वर्षांपूर्वी
झाडाची पाने पिवळी पडलेली कशामुळे
भाऊसाहेब
0
5 वर्षांपूर्वी
डाळिंब लावायचे आहे कोणते पिक लव
प्रथमेश
0
5 वर्षांपूर्वी
फळांवर जरा tip.tip दिसताय