15 अगस्त ला पानगळ केली होती डाळिंबाची. आज 23 दिनांक बागेवर गेल्या 4 5 दिवसापासून फुलावर तोंडाला काळे डाग पडत आहेत. आणि आळई पण फुल खात आहे. उपाय सुचवा
माझा डाळिंबाच्या बागेवर पत्ती fhresh आहे पाणी पण वेळेवर दिले जात आहे. पण फुलावर काळे डाग दिसत आहेत ते पण फुलाच्या तोंडाला.
Mohammad
11678
5 वर्षांपूर्वी
Hello rajendra bhai app ke annar ko Anthracnose of Pomegranate ki bimari huie he .Is ke lea app Saaf fungicide ka spray lijea
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Mohammad
11678
5 वर्षांपूर्वी
ais ke alava app Swal company ka Stargem-45 aur Tristar ka bhi spray le sakte he .
Rajendra
36
5 वर्षांपूर्वी
TNX SAR.
Nitin
0
4 वर्षांपूर्वी
Kitaknashak favara