आंब्याच्या पानांवर असे फोड आल्यासारखे खूप जास्त प्रमाणात आले आहेत.... त्यामुळे नवीन फुटवा पण होत नाही... कीटकनाशकाची फवारणी केलेली 3 वेळा परंतु आटोक्यात येत नाहीये... संपूर्ण बागेत प्रादुर्भाव झालेला आहे
ही कीड खूप जास्त प्रमाणात झालीये त्यामुळे झाडे खूप खराब व्हायला लागलीयेत कृपया मार्गदर्शन करावे
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
ऋषिकेश घाडगे Mango Midge वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!