पिकास पाणी आहे, शेळीच खत देण्यात आला आहे सुरुवातीस चांगल झाल आहे १ महिन्यापासून वाढ जसा होता तस आहे परतू पाने बारिक व कुरतडल्यासारखे होत आहे याच समर्पक कारण द्यावे.
पान कु्रतल्यासारक्याच कारण काय?
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापान कु्रतल्यासारक्याच कारण काय?
पाना च्या देठावर काळे ठिपके पडत आहेत
फांदीतोडल्यामुळे डिंक लागत आहे
आंब्याच्या झाडाची पानांवर ठिपके पडतात उपाय सांगा.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
5 वर्षांपूर्वी
लक्षण तर Iron Deficiency सारखे वाटत आहे। नियंत्रणासाठी चिलेटेड फेरस किंवा फेरस सल्फेट चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!दीपक 11
4 वर्षांपूर्वी
पीच फळाचे झाडाची वाढ होण्याकरीता कोणते खत वापरावे तसेच त्याची काळजी कशी घ्यावी ?
दीपक 11
4 वर्षांपूर्वी
पीच फळाचे झाडाची काळजी कशी घ्यावी ? कोणते खत व कीटक नाशक वापरावे ?