पलाशाची कमतरता - आंबा

आंबा आंबा

R

झाड हिरव व निरोगी व वाढ चांगली होण्यासाठी काय करता येईल?

पानांच्या कडा वाळल्या सारख्या होतात कालांतराने संपूर्ण पान वाळते.

1वाईट मतप्रदर्शन
M

Hi Raghuvir Deshmukh ! It looks like Deficiência de Potássio If you click on the blue hyperlink that takes you to Plantix Library where everyone can find details on this problem and control measures. 😊😊😉

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

माझ्या कडे असलेल्या रोपांच्या पानाच्या कडा वाळल्या सारख्या आणि पानाच्या मागील बाजूस पांढर्‍या रंगाची बुरशी आहे. त्यामुळे रोपांची वाढ व्यवस्थित होत नाही. यावर काय उपाय करता येईल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

Jivamrut

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

Khup hit ahe tyamule chemical use karu naka jivamrut cha vapar kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

jivamrut tayar kase karawe? Ganesh Sanap

1वाईट मतप्रदर्शन
N

माझ्या कडे असलेल्या प्रकारची रोपाच्या पानाच्या कडा वालत आहेत पानाच्या मागील बाजूला काले डाग आहे रोपांची वाढ व्यवस्थित होत नाही यावर काय उपायकरता येईल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा