सर माझी वांग्याची पाने पिवळी पडून हळू हळू पूर्ण झाड पाने पिवळी पडून पाने गळून झाडे मरून राहिली आहे उपाय सुचवा
पाने पिवळी पडून झाडे मरून राहिली आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने पिवळी पडून झाडे मरून राहिली आहे
हिरवीकच का बरं नाही ....पाने पिवळसर झाले काही ऊपाय सुचवा..
Sampurn plot madhe ahet please sanga
वांग्याचा शेंडा लाल झाला आहे,वांगी ला कीड लागली आहे,काय उपचार करावा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
गजेंद्र सिताराम झळके Bacterial Wilt किंवा हुमणी White Grub आहे का चेक करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!गजेंद्र 0
3 वर्षांपूर्वी
हो सर