वांगी

Solanum melongena

पाणी देणे
जास्त

लागवड
रोपणी केलेले

काढणी
110 - 170 दिवस

कामगार
मध्यम

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5.5 - 7

"तापमान"
20°C - 30°C

खते देणे
मध्यम

वांगी

परिचय

वांगी ज्यांना ऑबरगिनही म्हटले जाते, हे नाइटशेड कुटुंबातील (सोलॅनेसी) झाड आहे आणि मुख्यतः खाण्यासाठी वापरले जाणारे फळ म्हणुन लागवड केली जाते. पिकाची मूळ लागवड भारतात केली जात होती आणि आता जगभरातील ऊबदार हवामानात ती केलेली आढळते.

सल्लागार

काळजी

काळजी

वांग्याच्या झाडांना काठ्या लावुन किंवा दोर्‍याने सरळ ऊभे रहाण्यात मदत लागते. पिकाला भरपूर पोषके लागत असल्याने वाळलेली पाने काढुन नियमितपणे तण नियंत्रण करणे अत्यंत महत्वाची आहे. जमिन ओली असावी पण पाणथळ नसावी. फळाचे तोडे पेरणी पासुन सुमारे ११०-१७० दिवसांनी केली जाऊ शकतात.

माती

सोलॅनम मेलाँनगेनाला कसदार आणि सच्छिद्र जमीन लागते ज्यातुन पाण्याचा निचरा चांगला होईल पण जमीन मात्र कोरडी होणार नाही. जमिन किंचित आम्लही असावी, ६.५ सामू आदर्श असतो. झाडांची मुळे जमिनीत ५० सें.मी.पर्यंत खोल जातात, म्हणुन अडथळे नसणारी जमिन अनुकूल असते.

हवामान

सोलॅनम मेलाँनगेना उष्णकटिबंधातील समशीतोष्ण हवामानात वाढतात. जर थंड हवामानात लागवड करायची असल्यास रोपे हरितगृहात वाढवून जमिन ऊबदार झाल्यानंतर लागवड करावी. थंड हवामानात पीक वार्षिकरीतीने घेतले जाते, तर उबदार हवामान बहुवार्षिक वाढ होते. थेट सुर्यप्रकाश झाडाच्या वाढीसाठी फायदेशीर असते.

संभाव्य रोग

वांगी

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

वांगी

Solanum melongena

वांगी

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

वांगी ज्यांना ऑबरगिनही म्हटले जाते, हे नाइटशेड कुटुंबातील (सोलॅनेसी) झाड आहे आणि मुख्यतः खाण्यासाठी वापरले जाणारे फळ म्हणुन लागवड केली जाते. पिकाची मूळ लागवड भारतात केली जात होती आणि आता जगभरातील ऊबदार हवामानात ती केलेली आढळते.

मुख्य तथ्ये